संत गजानन शेगावीचा कास्ट (Sant Gajanan shegaviche Cast)

आजच्या या लेखात आपण गोष्ट करणार आहोत. संत गजानन शेगावीचा कास्ट आणि त्याची वास्तविक नावे चला तर मग सुरु करू या.

संत गजानन शेगावीचा हे सिरियल महाराष्ट्रात खूप प्रसिद्ध होत आहे हे सिरियल सन मराठी वर दिसते.

पहिले आपण गोष्ट करू गजानन महाराजचे अभिनय कोणी केले. संत गजानन महाराजचे अभिनय अमित पाटक हे करते.अमित पाठक याचे जन्म मुंबई मध्ये झाले. अमित पाटक यानी अभिनयची सुरुवात वर्ष 2000 मध्ये केली. हे इतके चांगले अभिनय करते की हुबेहु गजानन महाराज दिसते. अमित पाटक कुठेही गेले तर लोक त्याना गजानन महाराज म्हणते आणि त्याच्या पाया लांगते.

अमित पाठक हे एक अभिनेता आहे अमित पाठकने विविध हिंदी, भोजपुरी आणि मराठी मालिकांमध्ये अभिनय केला आहे.

अभिनया व्यतिरिक्त अमित पाठक कराटे खेळाडू असून कराटेमध्ये ब्लॅक बेल्ट जिंकणे आहे. शेवती जमला, जिंकू या दही दिशा, राशी रंजन लाईव्ह, हर हायनेस अनिता, मराठी माणसं, चाल लवकर, बुवा भोला भानगडी सोला आणि एक डाव प्रेमाचा यांसारख्या मराठी नाटकांमध्ये त्यांनी भूमिका केल्या आहेत.

Leave a Comment