नवनीत कौर राना बायोग्राफी मराठी | navneet rana Biography in Marathi

navneet rana Biography in Marathi [navneet rana Biography in Marathi] नवनीत राणा बायोग्राफी मराठी navneet rana Information in Marathi, Wiki, Age, Height, Family, Wife, Movies, Photo, Serials, New Serials, संपूर्ण माहिती तुम्हाला या लेखात मिळेल.

नवनीत कौर राना बायोग्राफी मराठी | navneet rana Biography in Marathi

आज काल तुम्ही पाहत असाल नवनीत कौर राणा चच्याचा विषय बनली आहे. नवनीत कौर राणा महाराष्टच्या अमरावती जिल्हा मध्ये सोकसभा सांसद आहे. तुम्हाला खूप लोकसभा सांसद दिसणार पण नवनीत कौर राणा सारखी दिसणार नाही कारण की नवनीत राणा निर्दलीय
आहे. निर्दलीय म्हणजे असा नेता जो राजनेता आहे. पण त्याची कोणची पंजीकृत पार्टी नसते. तुम्ही नवनीत राणाला खूप चित्रपटात पाहिल असेल तमिल तेलुगु कन्नड चित्रपटात
नवनीत राणा ने काम केले आहे.

नाव (name)

नवनीत राणा

नीकनेम (Nick name)

न्याया

जन्म दिनांक (date of birth)

3 जानेवारी 1986

जन्म स्थान (place of birth)

मुंबई महाराष्ट्र

वय (age)

36 वर्ष २०२२

शिक्षण (education)

कार्तिका हाई स्कूल कुराला पश्चिम मुंबई

आईचे नाव (mother's name)

रजनी कौर

वडिलांचे नाव (father's)

हरभजन कुण्डलेस

पतीचे नाव (husband name)

रवि राणा

मुलांचे नाव (children's name)

रणवीर

व्यवसाय (business)

अभिनेत्री,  नेता

राष्ट्रीयत्व (nationality)

भारतीय

नेट वर्थ (net worth)

$4 million दशलक्ष 

नवनीत कौर प्रारंभिक जीवन (navneet rana Early Life)

नवनीत कौर राणा चा जन्म ३ जानेवारी १९८६ मुंबई मध्ये झाला. नवनीत कौर राणाला लहानपणापासून अभिनयाचीआवड होती. नवनीत कौर राणा लहानपणी खूप चांगली नुत्य करत होती. नवनीत कौर राणा ने शाळेचे शिक्षण हे कार्तिका हाई स्कूल कुराला पश्चिम मुंबई येथून केले. १२ वी नंतर नवनीत राणाने मॉडेलिंग ला सुरुवात केली. मॉडेलिंग सुरु केल्या नंतर नवनीत राणाने शिक्षण सोडून दिले. नवनीत कौर राणा तेलुगु च्या अलावा कन्नड मल्यालम पंजाबी या सगळ्या भाषेच्या चित्रपटात नवनीत ने काम केले आहे. नवनीत कौर राणा हे मराठी , पंजाबी , तमिल तेलुगु बोलु शकते. नवनीत राणाने शिक्षण सोडून अभिनयाची सुरवात केली.

नवनीत कौर राना वय (navneet rana age)

नवनीत राणा वय 36 वर्ष २०२२

कोण आहे नवनीत राणा (Who is Navneet Rana)

चित्रपट प्रवास: नवनीतने बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर अभ्यास सोडला आणि मॉडेल म्हणून काम करायला सुरुवात केली. या काळात त्यांनी सहा म्युझिक अल्बममध्ये काम केले. कौरने दर्शन या कन्नड चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. याशिवाय तिने सीनू, वासंती आणि लक्ष्मी (2004) या तेलगू चित्रपटांमध्येही काम केले. तिने चेतना (2005), जुंपथी, 2005 मध्‍ये गुड बॉय आणि 2008 मध्‍ये भूमा या तेलगू चित्रपटात अभिनेत्री म्हणून काम केले. तिने जेमिनी टीव्हीच्या हम्मा-हम्मा या रिअलिटी शोमध्ये स्पर्धक म्हणून भाग घेतला होता. नवनीत यांच्याकडे आहे लव्ह इन सिंगापूर या मल्यालम चित्रपटा व्यतिरिक्त त्यांनी पंजाबी चित्रपट लाड गए पेंच मध्येही काम केले आहे.

नवनीत कौर राणा उंची आणि वजन (navneet rana Height and Weight)

उंची

सेंटीमीटर मध्ये -173 सेमी 

मीटर मध्ये - 1.73 मी 

फुट इंच - 5'8''

वजन

किलोंग्राममध्ये - 55

पाऊंड मध्ये - 121 एलबीएस

नवनीत कौर राणा शिक्षण (navneet rana Education)

नवनीत राणा ने स्कूल चे शिक्षण हे कार्तिका हाई स्कूल कुराला पश्चिम मुंबई घेतले

नवनीत कौर राणा कुटुंब (navneet rana Family)

वडिलांचे नाव (father's name)

हरभजन कुण्डलेस

आईचे नाव (mother's name)

रजनी कौर

पतीचे नाव (husband name)

रवि राणा

मुलांचे नाव (children name)

रणवीर

नवनीत कौर राणा वाद विवाद (navneet rana controversy)

पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यापूर्वी अपक्ष खासदार नवनीत राणा पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. सर्वप्रथम त्यांनी आणि त्यांचे आमदार पती रवी राणा यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या मातोश्रीबाहेर हनुमान चालिसाचा जप करण्याची घोषणा केली.

2014 च्या लोकसभा निवडणुकीत नवनीत राणाचा पराभव झाला होता मीडिया रिपोर्ट्सनुसार, नवनीत यांनी 2014 मध्ये एनसीपीच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढवली होती, पण त्यांचा पराभव झाला होता. त्यानंतर 2019 मध्ये अपक्ष म्हणून निवडणूक लढवली आणि जिंकली. त्यांचे पती रवी राणा हे बडनेरा येथून तीनदा अपक्ष आमदार म्हणून निवडून आले आहेत.

नवनीत कौर राणा लग्न (navneet rana Marriage)

लग्न काही खास होते -: अभिनेत्री नवनीत कौर आणि महाराष्ट्राचे आमदार रवी राणा यांचा विवाह सोहळा अमरावती येथील सायन्स कोअर मैदानावर पार पडला. हा सामूहिक विवाह सोहळा होता ज्यात 5 लाख पाहुणे पाहुणे म्हणून सहभागी झाले होते. या लग्नात चित्रपट जगतापासून राजकारणापर्यंतच्या सेलिब्रिटींनी भाग घेतला होता. एका अभिनेत्री आणि आमदाराचा सामूहिक विवाह सोहळ्यात पहिल्यांदाच घडला. बडनेराचे आमदार रवी राणा एका अभिनेत्रीच्या सौंदर्याने इतके प्रभावित झाले की त्यांनी तिच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

नवनीत कौर राणा चित्रपट (navneet rana movie)

वर्ष

चित्रपट

भुमिका

2001

सिकंदरा

सीबो

2005

गुड बॉय

कृष्णा वेणी

2005

चेतना थे एक्सचीटमेन्ट

आस्था

2005

सितम

शर्मिला शर्मा

2007

यामाडोंगा

रंभा

2008

अरसंगम

आरती

2009

लव इन सिंगापुर

डायना

2010

लड़ गया पेचा

लवली

2010

अंबासमुद्रम अंबानी

नंदिनी

नवनीत राणा बद्दल मनोरंजक तथ्य (Interesting facts about Navneet Rana)

नवनीत कौर आणि रवी राणा यांच्यासोबत फेब्रुवारी 2011 मध्ये झालेल्या सामूहिक विवाह सोहळ्यात इतर जातीतील तीन हजार 100 जोडपी सामील झाली, ज्यामध्ये विविध जातींमधील 3100 जोडपी त्यांच्याशी विवाहबद्ध झाली. यावेळी महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि योगगुरू बाबा रामदेव यांच्यासह अनेक राजकीय व्यक्तींनी हजेरी लावली होती.

नवनीत मराठी, हिंदी, तेलगू आणि इंग्रजी या भाषांबरोबरच इतर बोलीभाषांमध्येही प्रवीण आहे.

2019 मध्ये लोकसभेच्या निवडणुका झाल्या, आणि तिने युवा स्वाभिमानी पक्ष (YSP) साठी उमेदवार म्हणून निवडणूक लढवली, जो तिचा पती रवी राणा यांनी स्थापन केलेला राजकीय पक्ष होता. शिवसेनेचे उमेदवार आनंदराव अडसूळ यांचा पराभव करत अमरावती मतदारसंघातून त्या खासदार म्हणून निवडून आल्या.

2019 च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रासाठी खासदार म्हणून निवडून आल्याने, त्या पदावर असणारी राज्याची पहिली आणि एकमेव अभिनेत्री बनली.

नवनीत राणा राजनीतिक कैरियर (navneet rana political career)

नवनीत यांनी 2014 मध्ये अमरावती मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची उमेदवार म्हणून लोकसभा निवडणूक लढवून तिच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. त्या निवडणुकीत 1.37 लाख मतांनी पराभूत झाल्या.

2019 मध्ये, 2019 च्या लोकसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून शिवसेनेच्या आनंदराव अडसूळ यांचा पराभव करून त्या अमरावती मतदारसंघातून खासदार झाल्या.

नवनीत कौर राणा नेट वर्थ (navneet rana Net Worth)

नेट वर्थ (net worth)

$4 million दशलक्ष 

सैलरी (salary)

40 लाख

मंथली इनकम (monthly income)

2.50 लाख

नेट वर्थ रुपयामध्ये (Net worth in rupees)

10 कोटी

निष्कर्ष (Conclusion)

नवनीत कौर राना बायोग्रफी मराठी, नवनीत कौर राना माहिती मराठी, शिक्षण [navneet rana Biography in Marathi] (navneet rana Biography in Marathi, navneet rana Information in Marathi, Age, Family, Wife, Net Worth, Education, Marriage) सर्व माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा.

FAQ

Q. नवनीत कौर राना याच्या मुलाचे नावे काय?

Ans. रणवीर

Q. नवनीत कौर चे लग्न कधी झाले?

Ans. 3 फेब्रुवारी 2011

Q. नवनीत कौर राणा किती भाषा बोलू शकते.

Ans. मराठी हिंदी इंग्लिश तमिल तेलगु इत्यादी

Q. नवनीत राणा विवाहित आहे का?

Ans. रहो रवि राणा पतीचे नाव आहे

Q. नवनीत राणा लोकसभा सांसद कधी झाली.

Ans. वर्ष 2019

Leave a Comment