माधुरी दीक्षित बायोग्राफी मराठी | Madhuri Dixit Biography in Marathi

माधुरी दीक्षित बायोग्राफी मराठी | Madhuri Dixit Biography in Marathi 2022

Madhuri Dixit Biography in Marathi [Madhuri Dixit Biography in Marathi] माधुरी दीक्षित बायोग्राफी मराठी Madhuri Dixit Information in Marathi, Wiki, Age, Height, Family, Wife, Movies, Photo, Serials, New Serials, संपूर्ण माहिती तुम्हाला या लेखात मिळेल.

माधुरी दीक्षित हिचा जन्म मुंबई मध्ये झाला. माधुरी दीक्षितला लहान पणापासून डॉक्टर बनायची आवड होती. माधुरी दीक्षित आपल्या दर्शकातिल सुपरस्टार अभिनेत्री होती. माधुरी दीक्षित ने हिंदी सिनेम्यात खूप मोठे मुकाम हासिल केले आजची अभिनेत्री माधुरी दीक्षित ला आादर्श मानते. माधुरी दीक्षित ने हिदींच नव्हे तर मराठी चित्रपटतही काम केले.

माधुरी दीक्षितचा जन्म १५ मे १९६७ मुंबई मध्ये झाला.

माधुरी दीक्षितने हिंदी चित्रपटातुनआपल्या कारकिर्दीत पदार्पण केले.

अबोध या हिदी मालिकेतुन त्यानी करिअर ची सुरुवात केली. माधुरी दीक्षितचा पहिला चित्रपट अबोध होता. हा चित्रपट प्रसिद्ध तर नाही झाला पण चित्रपट चांगला होता. या चित्रपटात माधुरी दीक्षितचे नाव गौरी होते.

माधुरी दीक्षित याची माहिती मराठी (Madhuri Dixit Information in Marathi) मध्ये वाचण्यासाठी हा लेख पूर्ण वाचा.

माधुरी दीक्षित बायोग्राफी मराठी | Madhuri Dixit Biography in Marathi

नाव (name)

माधुरी दीक्षित

नीकनेम (Nick name)

बबली

जन्म दिनांक (date of birth)

१५ मे १९६७

जन्म स्थान (place of birth)

मुंबई महाराष्ट्र

वय (age)

५४ वर्ष २०२२

शिक्षण (education)

डिव्हाईन चाइल्ड हायस्कूल

साठे महाविद्यालय विलेपार्ले (मुंबई)

आईचे नाव (mother's name)

स्नेहलता दीक्षित

वडिलांचे नाव (father's)

शंकर दीक्षित

पतीचे नाव (husband name)

श्रीराम माधव नेने

मुलांचे नाव (children's name)

अरिन नेने

रयान नेने

व्यवसाय (business)

अभिनेत्री

राष्ट्रीयत्व (nationality)

भारतीय

नेट वर्थ (net worth)

$34 Million दशलक्ष

माधुरी दीक्षित प्रारंभिक जीवन(Madhuri Dixit Early Life)

Image by Madhuri Dixit Instagram

माधुरी दीक्षित यांचा जन्म १५ मे १९६७ रोजी मुंबई येथे मराठी ब्राह्मण कुटुंबामध्ये झाला. माधुरी दीक्षितचे शालेय शिक्षण डिव्हाईन चाइल्ड हायस्कूल मध्ये झाले. कॉलेजचे शिक्षण हे साठे महाविद्यालय विलेपार्ले (मुंबई) मधून झाले.

माधुरी दीक्षितला लहान पणापासून डॉक्टर बानायचे होते. पण काही कारणामुळे ते अभिनेत्री बनली. माधुरी दीक्षित भारतीय सीनेमेन खूप मोठे मुकाम हासिल केले. आजच्या अभिनेत्री माधुरी दीक्षितला आदर्श मानतात.

ऐंशी आणि नव्वद च्या दशकात माधुरी दीक्षित प्रमुख अभिनेत्री म्हणून ओळखल्या जात होती. माधुरी दीक्षित चा अभिनयाचा असा जादू होता की माधुरी दीक्षित पुरण्या देशात प्रसिद्ध झाली.

माधुरी दीक्षित वय (Madhuri Dixit age)

तुम्हाला वाटत असेल माधुरी दीक्षित चे वय खूप कमी आहे. तुम्हाला आश्चर्य होणार की माधुरी दीक्षित चे २०२२ मध्ये ५४ वर्ष आहे. आता पण माधुरी दीक्षित नव्या अभिनेत्री सारखिच सुंदर दिसते. माधुरी दीक्षित वय वाढत असले तरी पण सुंदरता पण वाढत चालली आहे.

उंची आणि वजन (Madhuri Dixit Height and Weight)

उंची

सेंटीमीटर मध्ये -१६३ सेमी

मीटर मध्ये - १.६८ मी

फुट इंच - 64.2″

वजन

किलोंग्राममध्ये - 56

पाऊंड मध्ये - 123 एलबीएस

माधुरी दीक्षित शिक्षण (Madhuri Dixit Education)

माधुरी दीक्षितचे स्कूल चे शिक्षण हे डिव्हाईन चाइल्ड हायस्कूल म्हधून झाले आणि कॉलेजचे शिक्षण हे साठे महाविद्यालय विलेपार्ले मुंबई म्हणून झाले. जशी माधुरी अभिनय आणि नृत्य होशियार होती तसिच ते शिक्षनातही होशियार होती.

माधुरी दीक्षित हिट फ्लॉप चित्रपट(Madhuri Dixit hit flop movie)

माधुरी दीक्षितचे खूप कमी चित्रपट फ्लॉप झाले पण काही चित्रपटाने चांगली कमाई नाही केली. माधुरी दीक्षितचा पहिला चित्रपट तर चांगला चालला नाही अबोध हा चित्रपट फ्लॉप झाला होता. आंसू बने अंगारे, याराना,राजकुमार,प्रेम ग्रंथ, महानता, आजा नचले हे सगळे माधुरी दीक्षितचे चित्रपट फ्लॉप गेले या चित्रपटनी खुप कमी कमाई केली.

माधुरी दीक्षित टेलिव्हिजन डेब्यू (Madhuri Dixit Television Debut)

माधुरी दीक्षित सुपर स्टार झाल्यानंतर झलक दिखाऊला जा या सिरियल मध्ये जज बनली होती. या माधुरी दीक्षितसारे टी.व्ही सिरियल केले सगळ्यात जास्त झलक दिखाऊला जा आणि डांस दीवाने सिरियल खूप आवडले.

माधुरी दीक्षित कुटुंब (Madhuri Dixit Family)

वडिलांचे नाव (father's name)

शंकर दीक्षित

आईचे नाव (mother's name)

स्नेहलता दीक्षित

पतीचे नाव (husband name)

श्रीराम माधव नेने

मुलांचे नाव (children name)

अरिन नेने

रयान नेने

माधुरी दीक्षित वेब सिरीज (Madhuri Dixit web series)

द फेम गेम या वेबसीरिज म्हधून माधुरी दीक्षित ने डेब्यु केले. या वेबसीरिज मध्ये माधुरी दीक्षित चे नाव अनामिका आनद होते हे वेबसीरिज चे 8 भाग येणार ज्या मध्ये एक भाग रिलिज झाला आहे.

माधुरी दीक्षितचा वाद विवाद (Madhuri Dixit controversy)

संजय दत्त आणि माधुरी दीक्षित विवाद

संजय दत्त आणि माधुरी दीक्षित एका टाइमावर लव रिलेशन शिप मध्ये होते. दोघानी सोबत महात्मा,कानून अपना अपना, खूप जास्त चित्रपट मध्ये दोघानी सोबत काम केले पण काही कारणा मुळे याचा ब्रेकअप झाला या नंतर दोघाने 20 वर्ष सोबत चित्रपट केला नाही. या नंतर दोघाने 2019 मध्ये कंलक चित्रपट मध्ये आपल्या संजय दत्त आणि माधुरी दीक्षित सोबत दिसले. आता दोघे चांगले मित्र आहे.

माधुरी दीक्षित लग्न (Madhuri Dixit Marriage)

माधुरी दीक्षितने 17 ऑक्टोबर 1999 मध्ये लग्न केले.माधुरी दीक्षितच्या पत्तीचे नाव श्रीराम माधव नेने आहे. श्रीराम माधव नेने हे पेशेने एक डॉक्टर आहे. लग्नानंतर माधुरी दीक्षितने आपले नाव बदलले या माधुरी दीक्षितचे नाव माधुरी दीक्षित नेने झाले.

माधुरी दीक्षितचे आगामी चित्रपट (Madhuri Dixit Upcoming Movies)

द फेम गेम या सिरिज मध्ये माधुरी दीक्षित आपल्याला दिसणार आहे.

माधुरी दीक्षित चित्रपट (Madhuri Dixit movie)

वर्ष

चित्रपट

भुमिका

1984

अबोध

गौरी

1985

आवारा बाप

बरखा

1986

स्वाती

आनंदी

1987

मोहरे

माया

1987

हिफाजत

जानकी

1987

उत्तर दक्षिण

चंदा

1988

खतरों के खिलाडी

कविता

1988

दयावान

नीला वेल्हू

1988

तेजाब

मोहिनी

1989

वर्दी

जया

1989

राम लखन

राधा शास्त्री

1989

प्रेम प्रतिज्ञा

लक्ष्मी

1989

इलाका

विद्या

1989

मुजरिम

सोनिया

1989

त्रिदेव

दिव्या माथुर

1989

कानून अपना अपना

भारती

1989

परिंडा

पारो

1989

पाप का अंत

ज्योति

1990

महा संग्राम

झुमरी

1990

किशन कन्हैया

अंजू

1990

इज्जतदार

मोहिनी

1990

दिल

मधु मेहरा

1990

दीवाना मुझ सा नहीं

अनिता

1990

जीवन एक संघर्ष

मधु सेन

1990

सैलाब

डॉ सुषमा मनहोत्रा

1990

जमाई राजा

रेखा

1990

ठाणेदार

चंदा

1991

प्रहार

सिरलेय

1991

प्यार का देवता

राधा

1991

खिलाफ

स्वेता सोनू

1991

१०० डेज

देवी

1991

प्रतिकार

मधु

1991

साजन

पूजा सक्सेना

1991

धारावी

ड्रीम गर्ल

1992

बेटा

सरस्वती

1992

जिन्दगी एक जुआ

जूही सिंह

1992

प्रेम दिवाने

शिनगी मेहरा

1992

खेल

सीमा

1992

संगीत

निर्मला, संगीता

1993

आंसू बने अंगारे

माधुरी दीक्षित

1993

साहिबान

साहिबा

1993

फुल

गुड्डी

1993

खलनायक

गगोत्री देवी

1993

दिल तेरा आशी

सोनिया खन्ना

1994

हम आपके हैं कौन

निशा चौधरी

1994

अंजाम

शिवानी चोपड़ा

1995

पापी देवता

रेशमा

1995

राजा

मधु गरेवाल

1995

याराना

शिखा

1996

राज कुमार

राजकुमारी विशाखा

1996

प्रेम ग्रंथ

कजरी

1997

कोयला

गौरी

1997

महानता

जेनी

1997

मृत्युदंड

केनकी

1997

मोहब्बत

स्वेता शर्मा

1997

दिल तो पागल है

पूजा

1998

वजूद

अपूर्वा चौधरी

1999

आरजू

पूजा नाथ

2000

पुकार

अंजली

2000

गज गामिनी

गज गामिनी

2000

ये रास्ते हैं प्यार के

- साक्षी

2001

लज्जा

जानकी

2002

हम तुम्हारे हैं सनम

राधा

2002

देवदास

चर्त्रमुखी

2007

आजा नचले

दिया श्रीवास्तव

2019

टोटल दमाल

बिंदु पटेल

2019

कलंक

बहार बेगम

माधुरी दीक्षित ब्रँड अँबेसिडर (Madhuri Dixit Brand Ambassador)

माधुरी दीक्षित भारतात खूप प्रसिद्ध असल्याने खूप जास्त ब्रँड माधुरी दीक्षित पासून उत्पादन जाहिराती करून घेतात. न्यूट्रेला,डाबर च्यवनप्राश,एक्वागार्ड,ओडोनिल,महाकोश इत्यादी जाहीराती मध्ये आपल्याला माधुरी दीक्षित दिसते.

माधुरी दीक्षित पुरस्कार (Madhuri Dixit Awards)

वर्ष

चित्रपट

पुरस्कार

1993

दिल तो पागल है

फिल्मफेरे अवॉर्ड

फॉर बेस्ट एक्टरेस

1993

बेटा

बेस्ट एक्ट्रेस

1995

हम आपके हैं कौन

बेस्ट एक्ट्रेस

2003

देवदास

बेस्ट सपोर्टिंग एक्ट्रेस

2008

भारतीय चित्रपटसृष्टीसाठी अप्रतिम योगदान

पाधश्री

माधुरी दीक्षित चार्ज पर मुव्ही (Madhuri Dixit Charge Per Movie)

माधुरी दीक्षितचा ऐंशी आणि नव्वद च्या दशकात खूप प्रसिद्ध होती आणि नव्वद च्या दशकात संगळ्यात जास्त पैसे घेणारी एक्टेस होती. माधुरी दीक्षित ४ ते ५ कोटी रूपये घेते प्रत्येक चित्रपटात अभिनय करायचे.

माधुरी दीक्षित नेट वर्थ – (Madhuri Dixit Net Worth)

नेट वर्थ (net worth)

$34 दशलक्ष 

(Million)

सैलरी (salary)

12 कोटी +

मंथली इनकम (monthly income)

१ कोटी

नेट वर्थ रुपयामध्ये (Net worth in rupees)

250 कोटी

निष्कर्ष (Conclusion)

माधुरी दीक्षित बायोग्रफी मराठी, माधुरी दीक्षित माहिती मराठी, शिक्षण [Madhuri Dixit Biography in Marathi] (Madhuri Dixit Biography in Marathi, Madhuri Dixit Information in Marathi, Age, Family, Wife, Net Worth, Education, Marriage) सर्व माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा.

FAQ

Q. माधुरी दीक्षित याच्या मुलाचे नावे काय?

Ans. अरिन नेने रयान नेने

Q. माधुरी दीक्षित वडिलांचे नाव काय?

Ans. शंकर दीक्षित

Q. माधुरी दीक्षितचे वय किती?

Ans. ५४ वर्ष २०२२

Q. माधुरी दीक्षित विवाहित आहे का?

Ans. हो, श्रीराम माधव नेने

Q. माधुरी दीक्षित चे लग्न कधी झाले?

Ans. 17 ऑक्टोबर 1999

Leave a Comment