lucky dancer Biography (लकी डांसर बायोग्राफी)

lucky dancer Biography in Marathi [ lucky dancer Biography in Marathi] लकी डांसर बायोग्राफी मराठी lucky dancer Information in Marathi, Wiki, Age, Height, Family, Wife, Movies, Photo, Song, New Song, संपूर्ण माहिती तुम्हाला या लेखात मिळेल.

आजच्या आर्टिकल या मध्ये आपण लंकी डांसर म्हणजेच अरहान खान यांच्या विषयी माहिती जाणून घेणार आहोत, कमी कालावधीतच टिक टॉक स्टार झालेला लक्की डांसर यांच्या बायोग्राफी विषयी आज आपण माहिती जाणून घेणार आहोत.

चला तर जाणून घेऊया लक्की डांसर म्हणजेच अरहान खान यांच्या विषयी माहिती

Image credit by lucky dancer Instagram

लक्की डांसर हा प्रसिद्ध टिक टॉक स्टार, सोशल मिडिया influences आहे. त्याला टिक टॉक आणि इंस्टाग्राम वर करोडो लोक लक्की डांसर फॉलो करतात.

lucky dancer (Arhan Khan) Biography (लकी डांसर अरहान खान बायोग्राफी)

लक्की डांसर याचा जन्म 4 सप्टेंबर 2001 मध्ये नवी दिल्ली येथे झालेला आहे. त्याची जन्मरास कर्क आहे, त्याने आपले शालेय शिक्षण नई दिल्ली च्या प्राइवेट स्कूल मधून पूर्ण केलेले आहे, तसेच त्यांनी कॉलेजचे शिक्षण जाकिर हुसैन दिल्ली कालेज मधून पूर्ण केलेले करत आहे. लक्की डांसर हा आता सेकंड ईयर मध्ये आहे.

नाव (name)

अरहान खान

नीकनेम (Nick name)

लक्की

दुसर नाव (Other name) 

लक्की डांसर

 व्यवसाय (Profession)

टिक टोक स्टार,

इंस्टाग्राम स्टार, मॉडल,एक्टर

 सोशल मिडिया इनफ्लूएंसर

साठी प्रसिद्ध (famous for)

टीक टोक 

lucky dancer Heights Weight and Eye Colour Hair Colour (लक्की डांसर उंची वजन आणि डोळ्याचा रंग केस रंग)

उंची

सेंटीमीटर मध्ये - 164

सेमी

मीटर मध्ये 1.64 मी

फुट इंच - 5' 6”

वजन

किलोंग्राममध्ये 55

पाऊंड मध्ये 121

एलबीएस

डोळ्याचा रंग

काळा तपकीरी

केसांचा रंग

काळा

lucky dancer Date of Birth, Age, Birthplace (लक्की डांसर जन्मतारीख, वय, जन्मस्थान)

जन्म दिनांक

4 सप्टेंबर 2001

वय 2022

21 वर्ष

जन्मस्थान

नवी दिल्ली

lucky dancer School, College,Education, Hometown, Nationaliy (लक्की डांसर शाळा,महाविद्यालय, शिक्षण, मूळ शहर , राष्ट्रीयत्व)

राष्ट्रीयत्व (nationality)

भारतीय

मूळ शहर (hometown)

न्यू दिल्ली

स्कूल (school)

प्राइवेट स्कूल

कॉलेज (college)

जाकिर हुसैन दिल्ली कालेज  

शिक्षा (Education)

 शिकत आहे

lucky dancer affair (लक्की डांसर अफेयर)

लक्की डांसर आणि आरिष्फा खान चे अफेयर खूप चर्चेत राहिले. दोघानी 2018 मध्ये टीक टोक वर कॉलेबेशन केले होते.लक्की डांसर आणि आरिष्फा खान या दोघाचे फॉलोवर खुप वाढऊ लागले. दोघानी सोबत गाण्या मध्ये पण काम केले. गाण्याचे नावतेरे आगे नहीं चलनी दिलदारी आणि यारा मध्ये पण काम केले. दोघी गाण्यावर लाखो नी व्यूज आले. पण काही कारणामुळे ब्रेअअप झाला.

लक्की डांसर डांस चे खूप शौकिन आहे. नव्या नव्या एक्टर एक्ट्रेस चे गाणे येतात.लक्की डांसर आपल्या इंस्टाग्राम अकाउंट वर पोस्ट करत असतात.

lucky dancer Religion, Food Habit, Hobbies (धर्म, आवडते प्रदार्थ, छंद)

धर्म (Religion)

इस्लाम

आवडते प्रदार्थ (food habits)

बिरयानी

छंद (hobbies)

डांसिंग सिंगिंग

lucky dancer Relationship, Marital Status, Affairs, Girlfriend (लक्की डांसर वैवाहिक अफेयर्स गर्लफ्रेंड)

मैरिड स्टेट्स

अनमैरिड

अफेयर्स

अरिष्फा खान

गर्लफ्रेंड

अरिश्फा खान

lucky dancer family (लक्की डांसर परिवार)

वडिलांचे नाव (father name)

रंजीत खान 

आईचे नाव (mother name)

गुड़िया खान

भावाचे नाव (Brother name)

सलमान खान

बहिणीचे नाव (sister name)

तान्या सना खान

lucky dancer favourite thing (लक्की डांसर आवडती गोष्ट)

आवडता अभिनेता (favourite actor)

रनवीर सिंह सिद्धार्थ मल्होत्रा

आवडती अभिनेत्री (favourite actress)

कियारा आडवाणी

टिक टोकर (favourite tik toker)

जन्नत जुबैर रहमानी आणि रियाज अली

आवडता रंग (favourite colour)

जांभळा, ऑरेज

लक्की डांसर नेट वर्थ – (lucky dancer Net Worth)

नेट वर्थ (net worth)

$1.0 million

सैलरी (salary)

10 लाख

मंथली इनकम (monthly income)

1 लाख

नेट वर्थ रुपयामध्ये (Net worth in rupees)

1 कोटी

लक्की डांसर बायोग्रफी मराठी, लक्की डांसर माहिती मराठी, शिक्षण [lucky dancer Biography in Marathi] (lucky dancer Biography in Marathi, lucky dancer Information in Marathi, Age, Family, Wife, Net Worth, Education, boyfriend) सर्व माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा.

निष्कर्ष (Conclusion)

Q. लक्की डांसर चे वय किती आहे?

Ans 20 वर्ष

Q. लक्की डांसर ला कायची आवड आहे?

Ans डांस

Q. लक्की डांसर च्या गर्लफ्रेंड चे नाव काय?

Ans अरिष्फ खान

Q. लक्की डांसर बहिणीचे नाव काय?

Ans तान्या खान

Q. लक्की डांसर चे इंस्टाग्राम वर किती फॉलोवर आहे?

Ans लक्की डांसर चे इंस्टाग्राम वर 6.2 मिलियन फॉलोवर आहे

Leave a Comment