देहरादून स्थळ आणि माहिती

देहरादून स्थळ आणि माहिती

मित्रानो आज आपण गोष्ट करणार आहे. देहरादून स्थळ आणि माहिती उतराखंड राज्यामध्ये बसलेल हे शहर खूप प्रसिद्ध आहे. उतराखंड राज्याची राजधानी देहरादून पर्यटकाच्या लोकामध्ये लोकप्रिय आहे. देहरादून समुद्र तळापासून १४०० फीट च्या उंचाईवर स्थित आहे.

सहस्त्रधारा

सहस्त्रधारा एक सुंदर आणि लोकप्रिय स्थान आहे. जे देहरादून पासून ११ कि.लो मीटरच्या दुरीवर आहे. या -स्थानावर धरणे, जगले, गुफा, आणि येतीची जमीन आहे.सहस्त्रधाराचे शाब्दीक अर्ध हजार गुण होते. हे धरण ९ मीटर खोल आहे. जेव्हा गर्मीचा . रुतु राहतो तेव्हा इथे खूप गर्दी असते. जेव्हा पावसाळ्याचे रुतु येते तेव्हा इथले पुल पुरणे भरून जाते. मी तुम्हाला सागणार आहे. की इथे कधी जायचे कशे जायचे, काय आहे या जागाची विशेषता हेजे जागा आहे. इथे जायला तुम्हाला सि.टी बस किंवा ऑटो ने जाऊ शकता. याच्याबात इथली जे विशेषता आहे की इथे खूप झारे स्विमिंग पूल बनले आहे. आणि स्विमिंग पुल मध्ये पाणी येते ते प्राकृतिक स्त्रोतातले येते.

म्हणजे इथले पाणी स्वच्छ चांगले आणि फरेश आहे. म्हणून हे पाणी गधयुक्क्त आहे. या पाण्यात गधयुक्ताची मात्रा असते. आणि गधयुक्क्त पाण्याने आघोळ केल्याने त्वचा चे रोग चांगले होऊन जातात. हे स्थान देहरादून मध्ये मजा करण्याचे स्थळ आहे. आणि इथे आघोड करण्याचे पैसे पण नाही दया लागत. जर तुम्हाला तुमचे कपडे लॉकर महये ठेवायचे असेल. तर त्याचे शुल्क २० रुपये लागते. तर तुम्ही असे म्हणून शकता की हे देहरादुन चे सवोत्तम वॉटर पॉल आहे. इथे पंजाब, हरियाणा, दिल्ली पासून खूप लोक येतात. याच्यासोबत इथे छोटे छोटे रिजोट पण बदले आहे. या रिजोट मध्ये तुम्ही जेवन पण करू शकता. तर तुम्ही इथे परिवारा सोबत आले असाल. हे जागा खूप चांगली आहे. इथे यायच्यासाठी तुम्हाला सगळ्यात पहिले देहरादून यावे लागेल.देहरादून मध्ये तुम्ही बसने किंवा रेल्वे ने येऊ शकता. नाहीतर तुमचा गाडिया याल. जर तुम्ही वॉटर फॉलचे शौकिन असाल तर इथे आवश्यक जाल.

रॉबर्स गुफा

देहरादून पासून ९ कि.लो मीटर दूर रॉबर्स गुफा प्राचीन अदभूत गुफा आहे. हे पर्यटकाचे आर्कषणाने क्षेत्र आहे.रॉबर्स गुफा प्राकृतिक गुफा आहे. हे गुफा दोन भागात वाटल्या गेली आहे. ज्याची लंबाई ६०० मीटर आहे. तुम्हाला इथे नैसर्गिक वातावरण आणि शांती दिसेल.रॉबर्स गुफा डाकूची गुफा म्हणून पण ओळखली जाते. हे ठिकाण विडियो शुटिग आणि फोटोग्राफीसाठी प्रसिद्ध आहे. इथली जी शुल्क आहे. ते २५ रुपये प्रत्येक व्यक्ती आहे.रॉबर्स गुफा सकाळी ६ वाजेपासून तर रात्री ७ वाजेपर्यत उघळी असते. इथे ५०० मीटरच्या विशालकाये गुफा आहे. गुफाला पाहून तुम्ही आश्चर्य चकित होऊल जाल. तुम्ही गुफाला पाहून हे म्हणू शकता की हा एक करिश्माच आहे. याच्या तळावर हमेशा पाणी वाहत राहते. पण पावसाळ्याच्या दिवसात हे खतरनाक रुप घेऊन घेते.

याच्यासाठी गुफा हे उन्हाळयात आणि हिवाळ्यात उघडली जाते. हे गुफा नंदी द्वारे बनली आहे. ज्यात नदी गुफाच्या अदर वाहत राहते. लोक असे सांगतात की या पाण्यात औषधिय गुण आहे. जे कोणच्याही बिमारीला चागले करू शकते. दोन ते तीन तासात तुम्ही गुफा पुर्णी पाहु शकता. हे जागा उत्तराखंड सरकारच्या देखरेख मध्ये आहे. इथे आल्यावर सगळ्यात जास्त ध्यान दयाची गोष्ट आहे. की याचे नाव काऊन याला डाकूची गुफा म्हणतात. इथले जास्तीत जास्त लोक नेपाली आहे. याच्यासाठी आम्हाला जास्त माहिती नाही मिळाली पण आम्ही जास्त माहिती काढण्याचा प्रयास केला तर आम्हाला दोन कथा माहिती पढली. पहली हे की या कुफाचा उपयोग जास्त डाकू लोकलपण्यासाठी करत होते त्याची सगळी सामग्री लपण्यासाठी गुफाच होती. याच्यासाठी या कुफा चे नाव टाकू गुफा म्हणून पण ओळखली जाते. दुसरी कथाच्या अनुसार राजाच्या लड़ाइत मध्ये क्रातिकारी इंग्रज लपण्यासाठी करत असत. हे कथा विश्वासि आहे की अधश्रद्दा हे आम्हाला माहिती नही पण असे तितले लोक म्हणतात.

माइंडोलिग मठ

माइंडोलिग मठ देहरादूनचे सुंदर स्थळ आहे. माइंडोलिग मठ हे बुद्ध देवाचे मंदिर आहे. या मदिराची स्थापना १९९५ मध्ये झाली होती. आणि हे मंदिर मोठ्या येरियात प्रसररेला आहे. या मंदिराल बौद्ध धर्माची रक्षा करण्यासाठी बाधण्यात आले होते. बौद्ध संस्कुती जिवित राहला पाहिजे म्हणून मंदिराची स्थापना करण्यात आली. जेव्हापण तुम्ही इथे याल तर हे स्थळ आवश्यक बघा.इथे खूप चांगली बुद्ध देवाची मुर्ती ठेवली आहे. येथे लामा लोक शिक्षा ग्रहन करतात. मोठे मोठे रोरल इथे ठेवले आहे. जे गुमवल्याणे तुमची मनोकामना पूर्णी होऊन जाते. अस म्हटले जाते की ५० कलाकार घ्या मंदिराचे चित्रण केले आहे.माइंडोलिग मिनिस्टि पण आहे. हे विश्वशांतीसाठी बनविले होते. हे एक गाडन आहे. इथे तुम्हाला मुर्ती पाहिला मिळेल. येथे प्रत्येक धर्माचे जातीचे लोक येतात. पेटिग, स्टाचू, हे सगळे उद्देश सांगते की दुनिया शांतीचे वातावरण आणि शातीपूर्ण राहावे.

Leave a Comment