बुलढाणा स्थळ आणि माहिती.

बुलढाणा स्थळ आणि माहिती. बुलढाणा हे शहर अमरावतीला लागून एक जिल्हा आहे. हा जिल्हा ६४० वर्गात पसरलेला आहे. दक्षिन आणि पश्चिमला अकोला, वाशिम,जलगाव , जालना, अमरावती जिल्हा आहे. बुलढाणा जिल्हात खामगाव मनकार सारखे औयोगिक शहर आहे. बुलढाणा जिल्हा मध्ये धार्मिक, एतिहासिक आणि औदयोगिक विरासत इथे आहे. श्री गजानन महाराज मंदिर (शेगाव) संत श्री गजानन महाराज … Read more