बुलढाणा स्थळ आणि माहिती | Buldhana location and information.

बुलढाणा स्थळ आणि माहिती | Buldhana location and information.

बुलढाणा हे शहर अमरावतीला लागून एक जिल्हा आहे. हा जिल्हा ६४० वर्गात पसरलेला आहे. दक्षिन आणि पश्चिमला अकोला, वाशिम,जलगाव , जालना, अमरावती जिल्हा आहे. बुलढाणा जिल्हात खामगाव मनकार सारखे औयोगिक शहर आहे. बुलढाणा जिल्हा मध्ये धार्मिक, एतिहासिक आणि औदयोगिक विरासत इथे आहे.

श्री गजानन महाराज मंदिर (शेगाव)

संत श्री गजानन महाराज प्रवित आणि प्रसिद्ध असे स्थान आहे.गजानन महाराज मंदिर केद्रच्या मध्य बाजूला आहे. गजानन महाराज समाधी गुफाच्या अंदर आहे. शेवाग ग्रामीण जिल्हा सरलता अणि सहजतासाठी ओळखले जाते. मंदिराच्यापाशी खूप सुंदर पार्के आहे. याचे नाव गजानन वाटिका आहे. इथे चिडिया घर पण आहे. देश विदेशातून हजारो भक्त इथे येतात. इथे दर गुरुवारी भाविक भक्ताची खूप गर्दी असते. कारण की महाराष्ट्रात गुरुवार हे दिवस गजानन महाराजाचा दिवस असतो. पहिले शेगावात एक हत्ती पण राहत होता. त्याची काही कारणा लागत मुत्यु झाली. तो हत्ती सगळ्याला सवारी करू देत असत. इथे तुम्हाला गजानन महाराज जिवनात कीती काही कष्ट केले. त्याचे चमत्कार काय होते. त्याचा मागचा हेतु काय होता ते तुम्हाला पहिला मिळून जातील जर तुम्ही कधी बुलढाणात आले असाल तर इथे आवश्यक जाल.

आंनद सागर

आंनद सागर बुलढाणा जिल्हात एक मनोरजनाने केद्र आहे. श्री गजानन महाराज मंदिर ट्रस्ट ने शेवाणला आल्या भगतासाठी जास्तीत जास्त 3४० एकट भुमी अध्यामिक आणि मनोरजनासाठी केद्रच्या रुपमध्ये आंनद सागराला विकसित केले आहे. इथे लहान मुलाना खेळण्यासाठी चागली सुविधा आहे. इथे मस्यालय आणि छोटी लहान मुलाला खेळण्यासाठी रेल्वे आहे.आंनद सागर मध्ये एक ज्ञान मंदिर आहे.आंनद सागरात तुम्हाला खूप आंनद येणार आहे. हे स्थळ पाहयाची इच्छा लगळ्यात जास्त इच्छा लहान मुलाची होते. कारण की इथे – वॉटर फॉल स्टेन राइट पण आहे. पण हे आंनद सागर कोरोमुळे बंद झाले होते. पण कोरोणाकमी झाल्यामुळे हे चालु करण्यात आले आहे.आंनद सागर महाराष्ट्राचे प्रसिद्ध ठिकाण आहे. जास्तीत जास्त लोक इथे आंनद घ्यायला येतात. जर तुम्ही बुलढाणात येत असाल तर हे ठिकाण आवश्यक बघा.

सिंदखेड राजा

सिदखेड राजा बुलढाणा मध्ये आहे. इथे छत्रपती शिवाजी महाराजाची माता राजमाता जिजाबाईचा जन्मचे जन्म स्थान आहे. यासाठी सिंदखेड राजाला जास्तीत जास्त महत्व प्राप्त झाले आहे. महासाहेब जीजाबाई चे बाबा लखन राजे महल काल खोड समाध्दी आणि लाल समुद्र नावाची विहिर आहे. मराठा सेवा संग ने इथे मंदिराची स्थापना केली. जिजाबाईचा । पुतळा निर्माण करण्यात आला आहे. तुम्हाला इथे जागोजागी बोड लागले दिसतील तुम्ही ज्या ठिकाणी आहे ते माहिती वाचु शकता. हा राजवाडा खूप मोठा आहे. आणि सगळीकडे काळ्या दगळानी सिंदखेडला बाधन्यात आले आहे. हे पाहुन तुम्ही त्या काळात चालले जाल. प्रत्येक स्त्री चि प्रेरणा स्थान म्हणजे जिजाऊ राजमाताचे जन्म स्थान. जन्म स्थाना जागी एक पूर्ण कृती पुतळा ठेवला आहे. खूप सुंदर अशी पाढऱ्या रंगाची मुर्ती आहे. इथे तुम्हाला दोन तलाव पहिला मिळून जातील. पहिला चांदणी तलाव आपत दुसरा मोती तलाव आहे. रामेश्वर मंदिर पण खूप चांगले आहे. जर तुम्हाला जिजाऊ बाईचा इतिहासात रुचि असेल तर हे ठिकाण आवश्यक बघा.

लोनार झील

लोनार झील महाराष्ट्रच्या बुलढाणा एक खाऱ्या पाण्याची झील आहे. याचे निर्माण एका उलकापिठने झाले. जेविक नाईरोजन साल २००७ मध्ये शोधण्यात आले. हे झील दुनिया मध्ये अर्कषणाचे केद्र बणले आहे. लोनार झील पाशी खूप जगले पण आहे. पहिले याचे पाणी साधारण पाण्यासरखेच होते पण आता लाल पाणी झाले आहे. हे पाहून सामान्य लोक आणि वैज्ञानिक असे आचर्य चकित आहे. वैज्ञानिक असे म्हणतात की या झील मध्ये बैगटिरीया आणि फंगस आहे. ज्याच्या मुळे पाण्याचे रंग लाल झाले आहे. सामान्य लोकासाठी झीलचे रंग बदलने रहस्यमई आहे. वैज्ञानिक असे म्हणतात की या झीलन पाण्याचे रंग बदलण्याचे दुसरे पण कारण असु शकते. याची तपासनी चालु आहे. लोनार झीलचे पाणी लाल झाले तर आजूबाजूचे लोक झीलला पाहला येतात. कोण कोण लोक याला चमत्कार पण म्हणतात. या झीलची लोकात अपवाह पण पसरत आहे. ये झील खूप रहस्यमई झील आहे.

नासापासून ते दुनियाभचे वैज्ञानिक या झील – रहस्य काढण्यासाठी वर्षभर प्रयत्न करत आहे. का आहे लोनार झील इतकी खास लोनार झील ज्याला एका कोटअटरच्या रूप मध्ये पण ओळखले जाते. हे एक हिरवी झील आहे. तर तुम्ही कधी बुलढानात आले असाल हे पाहने विसरु नका.

Leave a Comment