अवनीत कौर बायोग्राफी मराठी | Avneet Kaur Biography in Marathi

Avneet Kaur Biography in Marathi [Avneet Kaur Biography in Marathi] अवनीत कौर बायोग्राफी मराठी Avneet Kaur Information in Marathi, Wiki, Age, Height, Family, Wife, Movies, Photo, Serials, New Serials, संपूर्ण माहिती तुम्हाला या लेखात मिळेल.

आजच्या या लेखात आपण अवनीत कौरचे मराठीतील चरित्र, वय, उंची बॉयफ्रेंड आणि कुटुंब याविषयी तपशील माहिती घेणार आहोत. अवनीत कौर एक भारतीय अभिनेत्री, टिक टोकर, फॅशन इन्फ्लुएंसर, डान्सर, मॉडेल यूट्यूबर देखील आहे.

image credit by Avneet Kaur Instagram

अवनीत कौर बायोग्राफी मराठी | Avneet Kaur Biography in Marathi 2022

नाव (name)

अवनीत कौर

नीकनेम (Nick name)

अनु

जन्म दिनांक (date of birth)

13th October 2001

जन्म स्थान (place of birth)

जालंधर, पंजाब, भारत

सध्याचे शहर (Current City)

मुंबई महाराष्ट्र

वय (age)

20

शिक्षण (education)

ऑक्सफर्ड पब्लिक स्कूल, मुंबई.

वडिलांचे नाव (father's name)

अमनदीप नंदा

भावाचे नाव (brother name)

जयजीत सिंग

आवडते ठिकाण (Favorite Place)

पॅरिस, फ्रान्स

आवडता रंग (Favorite Color)

लाल 

आवडता युट्युबर (Favorite Youtuber)

भुवन बाम

आवडता रील स्टार (favorite reel star)

सेलेंक गोमेज

आवडत गाण (Favorite Song)

रतन लम्बियां, शेरशाह

आवडता गायक (Favorite Singer)

अरिजित सिंह

आवडते टीव्ही शो (Favorite TV Shows)

बिग बॉस

आवडता अभिनेता (Favorite Actor)

रणवीर सिंह वरुण धवन

आवडती अभिनेत्री (Favorite Actress)

कंगना राणावत, माधुरी दीक्षित

केसांचा रंग (Hair Colour)

काळा 

डोळ्याचा रंग (Eye Colour)

काळा तपकिरी

वजन (Weight )

54 किलो

उंची (Height)

160 सेमी

धर्म (Religion)

सिख

व्यवसाय (business)

अभिनेत्री टिक टोक आणि रील स्टार

राष्ट्रीयत्व (nationality)

भारतीय

नेट वर्थ (net worth)

$1.5 Million दशलक्ष

अवनीत कौर प्रारंभिक जीवन(Avneet Kaur Early Life)

अवनीत कौरचा जन्म 13 ऑक्टोबर 2001 रोजी जालंधर, पंजाब, भारत येथे झाला, तिच्या वडिलांचे नाव अमनदीप नंद्रा आणि तिच्या आईचे नाव सोनिया नंद्रा आहे. अवनीत कौरला एक लहान भाऊ देखील आहे. ज्याचे नाव जयजीत सिंग जलजित सिंग टिक टॉक आणि रील स्टार आहे.

अवनीत कौरने झी टीव्ही डान्स शो डान्स इंडिया डान्स लिटिल मास्टर्समधून तिच्या करियर ची सुरुवात केली. परंतु सेमीफाइनल मध्ये ती बाहेर पडली आणि त्यानंतर तिने डान्स सुपरस्टार्समध्ये भाग घेतला जिथे ती डान्स चॅलेजच्या संघात सामील झाली.

अवनीत कौरने 2012 मध्ये लाइफ ओकेच्या मेरी मां मधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते जिथे तिने झिलमिलची भूमिका साकारली होती.

अवनीत कौर वर्ष 2014 मर्दांनी चित्रपटात काम केले. या चित्रपटात कौरचे नाव मिरा होते. हा चित्रपट खूप प्रसिद्ध पण झाला. मर्दांनी या चित्रपटात रानी मुखर्जी च्या भाची चे रोल अवनीत कौर ने केले होते.नंतर 2017 मध्ये अवनीतने टीव्ही शो चंद्र नंदिनी मध्ये चारुमतीची नकारात्मक भूमिका साकारली होती ज्यामध्ये तिने खूप नाव कमावले होते 2018 मध्ये अवनीतने अभिनेता सिद्धार्थ निगम सोबत अलादीन – नाम तो सुन होगा मध्ये काम केले होते. या टिव्ही शो मध्ये अवनीत कौर ची मुख्य भुमिका होती.

अवनीत कौर वय (Avneet Kaur age)

अवनीत कौर चे वय 20 वर्ष आहे.

अवनीत कौर उंची आणि वजन (Avneet Kaur Height and Weight)

उंची

सेंटीमीटर मध्ये - 160 सेमी

मीटर मध्ये - 1.60 मी 

फुट इंच -  5' 3”

वजन

किलोंग्राममध्ये - 54 

पाऊंड मध्ये - 99

एलबीएस

अवनीत कौर शिक्षण (Avneet Kaur Education)

अवनीत कौर आता शिक्षण करत आहे. अवनीत कौरच्या शाळेचे नाव ऑक्सफर्ड पब्लिक स्कूल, मुंबई होते.अवनीत कौरचे फाइनल ईयर कॉम्पलेट झाले आहे.अवनीत कौर ने मुंबईतील कांदिवली येथील एका खाजगी महाविद्यालयातून वाणिज्य शाखेत डिग्री घेतली आहे.

अवनीत कौर कुटुंब (Avneet Kaur Family)

वडिलांचे नाव (father's name)

अमनदीप नंदा

आईचे नाव (mother's name)

सोनिया नंद्रा

भावाचे नाव (brother name)

जयजीत सिंग

अवनीत कौर वेब सिरीज (Avneet Kaur web series)

अवनीत कौर ने दोन वेब सिरीज मध्ये काम केले आहे. 2018 मध्ये बब्बर का टब्बर या वेब सीरीज मध्ये अवनीत कौर च्या चारित्र्या चे नाव निकी बब्बर होते. हे वेब सिरीज कॉमेडी होती. बब्बर का टब्बर चा दुसरा पण भाग आला होतो तो पण लोकाणा खूप आवडला.

अवनीत कौर आवडता अभिनेता आणि अभिनेत्री (avneet Kaur favourite actor and actress)

अवनीत कौर आवडता अभिनेता वरुन धवन आणि रणवीर सिंह आहे. आणि आवडती अभिनेत्री कंगना राणावत, माधुरी दीक्षित आहे.

अवनीत कौर आगामी चित्रपट आणि गाणी (Avneet Kaur Upcoming Movies and songs)

अवनीत कौर चा एक नवा चित्रपट येणार आहे. या चित्रपटाचे नाव टीकू वेड्स शेरू आहे. या चित्रपटात तुम्हाला अवनीत कौर च्या अलावा तुम्हाला नवाजुद्दीन सिद्दिकी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाला कंगना राणौत प्रोड्यूस करत आहे. हा चित्रपट अमेज़न प्राइम वीडियो येनार आहे. हा चित्रपट 2022 मध्ये रिलीज होनार आहे.

अवनीत कौर चित्रपट आणि टिव्ही सिरियल (Avneet Kaur movie And TV serials)

वर्ष

चित्रपट आणि टिव्ही सिरियल

भुमिका

2010

डान्स इंडिया डान्स लिटिल मास्टर्स

कंटेंटन

2011

डांस का सुपरस्टार्स

कंटेंटन

2012

मेरी माँ

झिलमिल

2012

झलक दिखला जा

कंटेंटन

2012

तेधे हैं पर तेरे मेरे हैं

-

2013

सावित्री

दमयंती

2013

एक मुट्ठी आसमान

पूकी कपूर

2014

हमारी सिस्टर दीदी

कुशी अविनाश

2014

मर्दानी

मीरा

2015

ट्विस्ट वाला लव

-

2017

चंद्र नंदिनी

चरुमति

2017

क़रीब क़रीब सिंगल

2017

ब्रुनेई

शिवानी

2018

अलादीन - नाम तो सुना होगा

यास्मीन

2018

एकता

एकता

2019

किचेन चैंपियन

गेस्ट

2019

मर्दानी 2

मीरा

अवनीत कौर ब्रँड अँबेसिडर (Avneet Kaur Brand Ambassador)

‍अवनीत कौर खूप पॉपुलर असल्याने अवनीत कौर पाशी खूप जास्त ब्रँड प्रमोशन करायला येतात. या ब्रँड मध्ये लैक्मे गारनिय लोरियल इत्यादी ब्रँड अवनीत कौर प्रमोट करते आणि पैसे कमवते.

अवनीत कौर प्रसिद्ध गाणी (Avneet Kaur famous song)

अवनीत कौर ने खुप जास्त पंजाबी हिंदी गाण्यामध्ये काम केले आहे. अवनीत कौर चे सगळ्यात प्रसिद्ध गाण हे यारी आहे. या गाण्याला यूट्यूब वर 317 मिलियन व्यूज बेटले आहे. तुम्ही खालच्या टेबल मध्ये अवनीत कौर चे गाणे पाहु शकता.

वर्ष

सॉन्ग नेम

2019

यारी

2019

तेरी नार

2019

पहाड़न

2019

मेरे नैना

2019

काली मेरी गद्दी

2019

तानाशाह

2020

बादामी रंग

2020

चॉकलेट

2020

सारा दिन

2020

लक दी कसम

2020

डेली डेली

2020

नखरे तेरे

2020

एक्स कॉलिंग

2020

होश

2020

विश

2020

चार चूड़ियां

2021

तेनु नी पता

2021

पगला

2021

किने सालं बाद

2021

अटैचमैन

2021

देखे सारे ख़्वाब

2021

तेरा हू ना

अवनीत कौर बॉयफ्रेड (Avneet Kaur Boyfriend)

अवनीत कौर आणि सिद्धार्थ निगम याचे चर्चे मिडिया मध्ये होत असतात दोघानी सोंबत चंद्र नंदिनी आणि अल्लादिन – नाम तो सुना होगा टिव्ही शो मध्ये सोबत काम केले आणि यानी एल्बम वीडियो मध्ये पण काम केले होने लगा तुमसे प्यार, अटैचमेंट लक दी कसम या एल्बम मध्ये काम केले. अवनीत कौर असे सांगितले आम्ही बॉयफ्रेड नहीं चांगले मित्र आहे.

अवनीत कौर आणि रियाज अली या दोघाची चर्चा पण मिडियामध्ये होत असते दोघानी गाण्या मध्ये पण काम केले आहे. दोघे एक मेका सोबत चागलेफोटो पण टाकतात दोघाने सोबत डेली डेली पहाडन आणि चॉकलेट सॉन्ग मध्ये काम केले पण दोघे चांगले मित्र आहे.

अवनीत कौर चार्ज पर मुव्ही सॉन्ग (Avneet Kaur Charge Per Movie and song )

अवनीत कौर प्रत्येक सॉन्ग करण्याचे 5 ते 7 लाख घेते कारन की अवनीत कौर दिवसादिवस प्रसिद्ध होते आहे प्रत्येक निर्माता कास्ट करायला पाहत आहे.

अवनीत कौर नेट वर्थ – (Avneet Kaur Net Worth)

नेट वर्थ (net worth)

$1.5 Million

सैलरी (salary)

2 कोटी

मंथली इनकम (monthly income)

3 लाख

नेट वर्थ रुपयामध्ये (Net worth in rupees)

5 कोटी

अवनीत कौर बायोग्रफी मराठी, अवनीत कौर माहिती मराठी, शिक्षण [avneet Kaur Biography in Marathi] (avneet Kaur Biography in Marathi, avneet Kaur Information in Marathi, Age, Family, Wife, Net Worth, Education, Marriage) सर्व माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा.

निष्कर्ष (Conclusion)

Q. अवनीत कौर चे वय किती आहे?

Ans 20 वर्ष

Q. अवनीत कौर च्या पहिल्या डांस शो चे नाव काय?

Ans. डांस इंडिया डांस

Q. अवनीत कौर चे इंस्ग्राम वर किती फॉलोवर आहे?

Ans. 31.3 मिलियन फॉलोवर

Q. अवनीत कौर च्या पहिल्या चित्रपटाचे नाव काय आहे?

Ans. मर्दानी

Q. अवनीत कौर च सगळ्यात प्रसिद्ध गाण?

Ans.यारी

Q. अवनीत कौर च्या प्रसिद्ध टिव्ही सिरियल चे नाव काय?

Ans. अलाद्दीन नाम तो सूना होगा

Leave a Comment